पोहरा येथे रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:40 IST2021-02-20T05:40:29+5:302021-02-20T05:40:29+5:30

शिबिरासाठी डॉ. प्रिया साकुरे, संदीप साखरवाडे, रोशनी लांजेवार, आदित्य भोयर, नैना चाचेरे व इंद्राक्षी आय केअरचे डॉ. योगेश जिभकाटे, ...

Blood donation and eye check-up camp at Pohra | पोहरा येथे रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर

पोहरा येथे रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर

शिबिरासाठी डॉ. प्रिया साकुरे, संदीप साखरवाडे, रोशनी लांजेवार, आदित्य भोयर, नैना चाचेरे व इंद्राक्षी आय केअरचे डॉ. योगेश जिभकाटे, अस्मिता मेश्राम, प्रीती रावत, अक्लेश काळबांधे यांनी सहकार्य केले. भाजपा तालुका उपाध्यक्ष सूर्यभान सिंगनजुडे, माजी सरपंच रवींद्र मेश्राम, केशव गायधने, कोमल गभणे, देवेश नवखरे, उमेश गायधनी, मांगलीचे सरपंच प्रशांत मासूरकर, कनेरीचे सरपंच जयंत बिनझाडे, मुकेश मते, ईश्वरदास अर्जुनकर, तुलसीदास बांते, भूषण नागलवाडे, निरंजन सार्वे, राकेश बावनकुळे, लोकेश गायधने, नरेंद्र गायधने, विलास खेडीकर, धनराज मेश्राम, गणेश पगाडे, मुकेश दिघोरे, पंकज भिवगडे, दर्वेश दिघोरे, अंगणवाडी सेविका मंदा मेश्राम उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम शहारे, श्रीराम फटे, अण्णाजी फटे, मुख्याध्यापक पी. एम. फटे, प्रणय सहदेवकर, मुख्याध्यापक नंदलाल नागलवाडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Blood donation and eye check-up camp at Pohra