काळ्या फिती लावून निषेध :
By Admin | Updated: June 18, 2016 00:24 IST2016-06-18T00:24:34+5:302016-06-18T00:24:34+5:30
जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडियाने सहा वर्षात दामदुप्पट करून देतो म्हणून खातेदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली.

काळ्या फिती लावून निषेध :
काळ्या फिती लावून निषेध : जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडियाने सहा वर्षात दामदुप्पट करून देतो म्हणून खातेदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. उपोषणाला चार दिवस लोटले असले तरी अद्यापही दोषींवर कारवाई झाली नाही. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला.