भाजपा ओबीसी मोर्चा भंडाराची जिल्हा कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST2021-06-28T04:23:56+5:302021-06-28T04:23:56+5:30

यावेळी जिल्हा महामंत्री दिनेश निमकर, राजेश टिचकुले, काशिराम टेंभरे, मच्छिंद्र हटवार जिल्हा उपाध्यक्ष विजय गाढवे, सुनील पारधी, ॲड. रविकांत ...

BJP OBC Morcha Bhandara formed district executive | भाजपा ओबीसी मोर्चा भंडाराची जिल्हा कार्यकारिणी गठित

भाजपा ओबीसी मोर्चा भंडाराची जिल्हा कार्यकारिणी गठित

यावेळी जिल्हा महामंत्री दिनेश निमकर, राजेश टिचकुले, काशिराम टेंभरे, मच्छिंद्र हटवार जिल्हा उपाध्यक्ष विजय गाढवे, सुनील पारधी, ॲड. रविकांत देशमुख, डॉ. धनपाल शेंडे, दत्तात्रय खंगार, प्रल्हाद देशमुख, दीपक तिघरे, पांडुरंग गभणे, घनश्याम पारधी, रामलाल पाटणकर, जिल्हा सचिव डॉ. चंद्रशेखर भोयर, गुलाब वैद्य, सुभाष भाजीपाले, नेहालचंद पाटील, संजय अहिरकर, उमेश बघेल, रवी शेंडे, भूषण चित्रीव, अरविंद ढोमणे, नारायण कापगते, मनोज बोरकर, विजय गभणे, भास्कर चिरवतकर, सोशल मीडिया प्रमुख अविनाश ब्राम्हणकर, महिला संपर्कप्रमुख प्रीती गोसेवाडे, युवक संपर्क प्रमुख यश ठाकरे, युवती सहसंपर्क प्रमुख नेहा राजगिरे, कार्यकारिणी सदस्य अशोक जुमळे, आमराज गभणे, विनोद मरघडे, धनंजय काटेखाये, सुनील ढवळे, नारायण काटेखाये, तुकाराम नखाते, तिलक शहारे, विनोद नाकाडे, केशव गिऱ्हेपुंजे, गिरीधारी खरकाटे, फिरोज कुंभारे, मंगेश मानापुरे, शैलेश मेश्राम, शेखर मलेवार, विनायक शेंडे यांचा समावेश आहे.

Web Title: BJP OBC Morcha Bhandara formed district executive