शहापुरात भीम रॅली
By Admin | Updated: January 17, 2016 00:22 IST2016-01-17T00:22:49+5:302016-01-17T00:22:49+5:30
शहापूर येथे दरवर्षी १६ जानेवारीला भीम मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.

शहापुरात भीम रॅली
शहापूर येथे दरवर्षी १६ जानेवारीला भीम मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचे ७२ वे वर्ष असून बौध्द विहार ट्रस्ट व भीम मेळावा पंच कमेटीच्या वतीने शनिवारी भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करुन भीम रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये बौध्द उपासक, उपासिका सहभागी झाले होते. सायंकाळी आनंदनगर येथे कार्यक्रमस्थळी रॅलीचा समारोप करण्यात आला.