भारत भीम यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 00:38 IST2016-04-30T00:38:05+5:302016-04-30T00:38:05+5:30
कन्याकुमारी येथून २६ जानेवारीला सुरूवात झालेली भारत भीम यात्रा बुधवारी भंडाऱ्यात पोहचली.

भारत भीम यात्रा
भारत भीम यात्रा : कन्याकुमारी येथून २६ जानेवारीला सुरूवात झालेली भारत भीम यात्रा बुधवारी भंडाऱ्यात पोहचली. त्रिमूर्ती चौकात भारत भीम यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.