शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

भंडारा-गोंदियाच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:01 AM

लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार याची तब्बल ४२ दिवसांपासून असलेली प्रतीक्षा अखेर गुरुवारी संपणार आहे. थेट लढत झालेल्या भंडारा-गोंदिया मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला विजयाची खात्री असली तरी पराभवाची भीती आहे.

ठळक मुद्देमतदार राजाचा फायनल कौल कळणार। सकाळी ८ वाजतापासून होणार मतमोजणी । कोणाच्या विजयाचा होणार जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार याची तब्बल ४२ दिवसांपासून असलेली प्रतीक्षा अखेर गुरुवारी संपणार आहे. थेट लढत झालेल्या भंडारा-गोंदिया मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला विजयाची खात्री असली तरी पराभवाची भीती आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून येथील लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात मतमोजणी होत असून याकडे दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना पंचबुध्दे, भाजपचे सुनील मेंढे, बसपाच्या डॉ. विजया नंदूरकर यांच्यासह १४ जणांनी भाग्य अजमाविले. १८ लाख ८ हजार ७३४ मतदारांपैकी १२ लाख ३४ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६८.२७ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील २१८४ मतदार केंद्रावर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्दे आणि भाजपाचे सुनील मेंढे यांच्यात थेट लढत झाली. कोण विजयी होणार याचा शेवटपर्यंत कुणालाही अंदाज बांधता आला नाही. समर्थक मात्र आपल्या उमेदवाराच्या विजयाची पक्की खात्री देत आहेत.आज गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रांरभ होणार आहे. अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणीची प्रशासनाने जयत तयारी केली असून विजयी जल्लोषासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तयार असल्याचे दिसत आहे. कोण विजयी होणार यासाठी मतमोजणीची प्रतीक्षा सुरू आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९