सौंदर्य हरपले :

By Admin | Updated: October 11, 2015 01:56 IST2015-10-11T01:56:20+5:302015-10-11T01:56:20+5:30

भंडारा शहरातील सौंदर्याने नटलेल्या सागर तलावात केरकचरा टाकण्यात येते.

Beauty Harpale: | सौंदर्य हरपले :

सौंदर्य हरपले :

सौंदर्य हरपले : भंडारा शहरातील सौंदर्याने नटलेल्या सागर तलावात केरकचरा टाकण्यात येते. या तलावात विविध प्रजातीच्या वनस्पतींनी वेढा घातला आहे. त्यामुळे या तलावाचे सौंदर्य हरपले आहे. तलाव स्वच्छतेसाठी नगरपालिका सरसावत असले तरी समस्या मात्र जैसे थे आहे.

Web Title: Beauty Harpale: