सावधान, तुमचीही फसवणूक होऊ शकते

By Admin | Updated: May 29, 2014 01:53 IST2014-05-29T01:53:23+5:302014-05-29T01:53:23+5:30

लॉटरी लागलेली आहे, असा तुम्हाला कुठून दूरध्वनी आला तर आमिषाला बळी पडू नका.

Be careful, you can be deceived too | सावधान, तुमचीही फसवणूक होऊ शकते

सावधान, तुमचीही फसवणूक होऊ शकते

मोहाडी

: लॉटरीलागलेलीआहे, असातुम्हालाकुठूनदूरध्वनीआलातरआमिषालाबळीपडूनका. आमिषालाबळीपडलेआणिदूरध्वनीवरविचारणार्‍यालामालमत्तेचीमाहितीदिल्यासतुमचीफसवणूकझाल्याशिवायराहणारनाही. असाचप्रकारमोहाडीतालुक्यातउघडकीसआलाआणित्याइसमाने५१हजाररुपयांवरपाणीफेरले. त्यामुळेभविष्यातआमिषालाबळीपडूनकातुम्हीस्वत: सावधराहाआणिदुसर्‍यांनासावधानकरा.

मोहगावदेवी

येथीलएकासामान्यकुटुंबातीलगिरीधरसदाशिवबावणे (४५) याइसमाला२५लाखरुपयांचीलॉटरीलागलीअसल्याचादूरध्वनीआला. त्यामुळेतोजामखुशझाला. लॉटरीचेपैसेजमाकरण्यासाठीत्यालाबँकेचेखातेक्रमांकफोटोईमेलआयडीपाठविण्यासाठीसांगण्यातआले. त्यानंतरत्याला९२३0६४७५५९४७, ९२३0७५३१११८0 ९२३0६६७६२९0अशाबाराअंकीवेगवेगळ्यादूरध्वनीक्रमांकावरूनमाहितीविचारण्यातयेऊनलॉटरीचे२५लाखरुपयेदेण्यासाठीप्रोसेसींगफी, इन्कमटॅक्सच्यानावावरपैसेमागण्यातआले.

दि

. १७मेरोजी४६९११0११00१४६७७याखातेक्रमांकावर११,00 रुपयेभरण्यासाठीसांगितले. त्यानंतरदि.१९मेरोजी४७१६१0११0000६२याखातेक्रमांकावर२५हजाररुपयेभरण्यासाठीसांगितले. 0 मेरोजीया५१0६१0११000९९१९खातेक्रमांकावर१५,00 रुपयेभरण्यासाठीसांगितले. हेसर्वमिळून५१हजार00 रुपयेबावणेयांनीजमाकेले. २२मेरोजीपुन्हा५१हजाररुपयेभरण्यासाठीसांगण्यातआले.

दरम्यान

, बावणेयांनाआपलीफसवणूकझाल्याचेलक्षातआले. त्यांनीतातडीनेआपलेमित्रकलामभाईयांनासर्वआपबितीसांगितली. त्यानंतरयाप्रकाराचीमोहाडीपोलीसठाण्याततक्रारकरण्यातआली. तक्रारीवरूनमोहाडीपोलिसांनीअज्ञातआरोपीविरुद्धफसवणुकीचागुन्हादाखलकेलाअसूनतपासठाणेदारजे.एम. गुंजवटेकरीतआहेत. (शहरप्रतिनिधी)

Web Title: Be careful, you can be deceived too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.