शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

बाबा जुमदेवजींनी दिली जीवन जगण्याची प्रेरणा

By admin | Updated: October 14, 2016 03:34 IST

मानव धर्मीय प्रेणेते, सत्याचे जनक अंधश्रद्धा व वाईट व्यसन मुक्तीचे जीवन जगण्याची प्रेरणा देणारे परमपुज्य परमात्मा एक सेवक

ब्रम्हानंद करंजेकर यांचे प्रतिपादन: साकोलीत बाबा जुमदेवजी पुण्यतिथी सोहळा साकोली : मानव धर्मीय प्रेणेते, सत्याचे जनक अंधश्रद्धा व वाईट व्यसन मुक्तीचे जीवन जगण्याची प्रेरणा देणारे परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपुरचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी वयाच्या पंचेवीसाव्या वर्षी एका भगवंताची कृपा संपादन करून मानव धर्माची स्थापना केली व मानव धर्माच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात दौरे करून दुखी कष्टी लोकांना भगवतंत कृपेचा लाभ मिळवून दिला, असे मत जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ. ब्रम्हानंद करंजेकर यांनी मानव मंदीर साकोली येथे आयोजित बाबा जुमदेवजी यांची पुण्यतिथी व रोगनिदान शिबिराप्रसंगी व्यक्त केले.यावेळी मंचावर नागपुर मंडळाचे अध्यक्ष राजु मदनकर, संचालक सुरजलाल अंबुले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, साकोली मार्गदर्शक वसंतराव ठेगडी, जि.प. सदस्य होमराज कापगते, डॉ. राजेश चंदवानी, अनिल चांदेवार, देवदास वलथरे, उत्तम वाडीभस्मे, पंढरीजी वाडीभस्मे, हेमकृष्ण वाडीभस्मे, वासुदेव वाडीभस्मे उपस्थित होते.डॉ. करंजेकर पुढे म्हणाले की, आध्यात्मीक समान कार्याशी सांगड बांधून अमुल्य कार्य महानत्यागी बाबा जुमदेवजीनी केले. अंधश्रद्धा दूर करून वाईट व्यसनातून मुक्त जीवन जगण्याची प्रेरणा दिली. अंधश्रद्धा निर्मूलन, मर्यादित कुटूंब, व्यसन मुक्ती व मर्यादा व प्रेमाची शिकवणूक देऊन मोठे समाजकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखेचे उपाध्यक्ष अनिल चांदेवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नारायन येळे यांनी तर आभार प्रदर्शन जितेश वाडीभस्मे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)