पालोरा केंद्रात अवतार मेहर बाबा जन्मोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:48 IST2021-02-26T04:48:54+5:302021-02-26T04:48:54+5:30

मेहर बाबा चालीसा पठण, होमहवन व आरती तर सायंकाळी मेहर बाबा जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ...

Avatar Mehr Baba Janmotsav at Palora Center | पालोरा केंद्रात अवतार मेहर बाबा जन्मोत्सव

पालोरा केंद्रात अवतार मेहर बाबा जन्मोत्सव

मेहर बाबा चालीसा पठण, होमहवन व आरती तर सायंकाळी मेहर बाबा जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या वेळी प्रमुख कार्यकर्ते शरद कुकडे, नागोराव ढोमणे, युवराज गोमासे, रमेश ठवकर, गणपत अतकरी, ताराचंद मते, मालोजी ऊके, किसन अतकरी, रुपचंद भोयर, शिवलाल चचाणे, देवाजी धांडे, केशव धांडे, निरंजन दामले, मंगेश दामले, वसंत दामले, शत्रुघ्न कुकडे, रामेश्वर मोटघरे, मोतीलाल साठवणे, श्यामलाल साठवणे, शिवराम कुकडे, जीवन आगाशे रोहणा, श्रीकृष्ण वनवे, सुखराम कडव करडी, अंजना कुकडे, सोनू उईके, अमृता चचाणे, मनीषा दामले, रूपाली दामले, तुरसा ढोमणे, यशोदा कुकडे, सरिता मोटघरे, डुलीश्वरी साठवणे, शामकला आगासे, सेवंता भोयर, रविकांता धांडे, विशाखा धांडे, पौर्णिमा धांडे व मोठ्या प्रमाणावर मेहर बाबाप्रेमी उपस्थित होते.

Web Title: Avatar Mehr Baba Janmotsav at Palora Center