दखल बांगड्यांची :
By Admin | Updated: June 24, 2017 00:28 IST2017-06-24T00:28:02+5:302017-06-24T00:28:02+5:30
भंडारा वनविभागांतर्गत कोका येथे महिलांना लाखेपासून बांगड्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून महिलांना आत्मोन्नती करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

दखल बांगड्यांची :
दखल बांगड्यांची : भंडारा वनविभागांतर्गत कोका येथे महिलांना लाखेपासून बांगड्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून महिलांना आत्मोन्नती करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या बांगड्यांची पालकमंत्री दीपक सावंत यांनी पाहणी करून स्तुती केली. यावेळी उपवनसंरक्षक उमेश वर्मा, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, माजी आ. नरेंद्र भोंडेकर, कोका वनग्राम समितीचे पदाधिकारी व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.