विद्युतबिलाच्या निषेधार्थ हल्लाबोल मोर्चा
By Admin | Updated: July 19, 2016 00:37 IST2016-07-19T00:37:30+5:302016-07-19T00:37:30+5:30
शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संयुक्त विद्यमाने १८ जुलैला सोमवार रोजी...

विद्युतबिलाच्या निषेधार्थ हल्लाबोल मोर्चा
भंडारा : शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संयुक्त विद्यमाने १८ जुलैला सोमवार रोजी कार्यकारी अभियंता महाराश्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. एमएसईबी भंडारा यांच्या कार्यालयावर हल्लाबोल धडक मोर्चा काढण्यात आला. वाढलेल्या विद्युत बिला विरूद्ध अधिकाऱ्यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. तसेच एमएसईबी कार्यालयाबाहेर विद्युत बिलाची होळी करण्यात आली.
याप्रसंगी प्रदेश महासचिव धनंजय दलाल, भंडारा शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा मिना कुरंजेकर, शहर अध्यक्ष नितीन तुमाने, धनंजय सपकाळ, युवक शहर अध्यक्ष, धनराज सावठणे नगरसेवक, नारायणसिंग राजपुत, सोपान आजबले, अक्षय रामटेके, विनय चौबे, ललीता रोकडे, हिरा पांडेय, जुमाला बोरकर नगरसेविका, जयश्री मेश्राम, नेहा शेंडे, स्विटी फाले, प्रेमा गोस्वामी, सुनिता ढवळे, कलावती सोनवाने, सुनिल आगलावे, संतोष राजगिरे, निरज गंगवानी.
कार्तिक घोडीचोर, कांता हेडाऊ, उर्मिला हेडाऊ, भाग्यश्री भोंगाडे, संगिता कुरंजेकर, अनुसया नवखरे, वैशाली कुरंजेकर, कोमल कुंभलकर, श्रीमती पुष्पा लेंडे, अंजिरा कुरंजेकर, अनुसया नवखरे, वैशाली कुरंजेकर, कोमल कुंभलकर, पुष्पा लेंडे, अंजिरा तुमाने, कांता वैद्य, कविता जांभुळकर, आहुजा डोंगरे, किशोर इंगळे, अरविंद पडोळे, विजय बावनकुळे, ज्योती न्यायखोर, उषा न्यायखोर, निशा न्यायखोर, कविता पारवे, अहिल्या पारवे, जयश्री लांजेवार, राशिदा शेख, रेखा पाठक, इंदू येरकडे, सरिता सदेले, सुजाता घोडीचोर, चंद्रकांत कोहाड, राजु पटेल, राकेश बोधनकर, निलेश कुरंजेकर, अभिलास खोब्रागडे, ताहीर शेख आदी अनेक भंडारा शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)