अस्वलीची पिले :
By Admin | Updated: November 23, 2015 00:32 IST2015-11-23T00:32:44+5:302015-11-23T00:32:44+5:30
कोका अभयारण्याला लागून असलेल्या करचखेडा (बेरोडी) येथे गावाच्या मधोमध परंतु कुणीही राहत नसलेल्या एका घरी ....

अस्वलीची पिले :
अस्वलीची पिले : कोका अभयारण्याला लागून असलेल्या करचखेडा (बेरोडी) येथे गावाच्या मधोमध परंतु कुणीही राहत नसलेल्या एका घरी अस्वलीने दोन पिलांना जन्म दिल्याची घटना घडली. तीन दिवसांपूर्वी या अस्वलीने पिलांना जन्म दिला असून ही घटना रविवारला सायंकाळी उघडकीला आली आहे. मागील आठवड्यात लाखनी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या आतेगाव येथे एका अस्वलीने तीन पिलांना जन्म गोठ्यात दिला होता.