धानाची आवक वाढली :
By Admin | Updated: December 5, 2015 00:43 IST2015-12-05T00:43:09+5:302015-12-05T00:43:09+5:30
परसोडी येथे धान हमी भाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना हे केंद्र सोयीचे झाले आहे.

धानाची आवक वाढली :
धानाची आवक वाढली : परसोडी येथे धान हमी भाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना हे केंद्र सोयीचे झाले आहे. या केंद्रासाठी पंचायत समिती सदस्य जयश्री पर्वते यांनी पुढाकार घेतला. या केंद्रावर सध्या शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आणल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री सुरु झाली आहे.