घरकुलासाठी अर्जुनची आर्त हाक

By Admin | Updated: May 27, 2014 00:36 IST2014-05-27T00:36:30+5:302014-05-27T00:36:30+5:30

बोरी (पांजरा) येथील अत्यंत गरीब, विधुर अर्जुन गोस्वामी (६0) घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. राजकारण्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी अनेकदा त्याच्या अज्ञानाचा फायदा उचलला.

Arjuna Art Call for Gharakula | घरकुलासाठी अर्जुनची आर्त हाक

घरकुलासाठी अर्जुनची आर्त हाक

करडीपालोरा : बोरी (पांजरा) येथीलअत्यंतगरीब, विधुरअर्जुनगोस्वामी (0) घरकुलाच्याप्रतीक्षेतआहे. राजकारण्यांनीस्वत:च्यास्वार्थासाठीअनेकदात्याच्याअज्ञानाचाफायदाउचलला. प्रतीक्षायादीतनावअसलेल्याअर्जुनलातुझेघरकूलमंजूरकरुनदेतोम्हणून000 रुपयेमागितलेगेले. घरहीपकहायलासांगितले. दोनवर्षापासूनतोऊन, पावसाचामारासहनकरीतअसतानाहीत्याचेघरकुलाचेस्वप्नहवेतआहेप्रशासनाकडूनफसवणूक : साहेब, केव्हामिळणारहोगरिबालाघरकूल.

 

बोरी (पांजरा) येथीलअर्जुनहरनामगीरगोस्वामीठरलाआहे. त्याच्याप्रमाणेचबोरीगावातीलआणखीकाहींनाफसविण्यातआले. मात्रराजकारण्यांच्यादबावापोटीतेबोलायलातयारनाहीत. पालोरा, खडकीडोंगरदेवआदीगावातूनयाअगोदरत्याचराजकारण्यांकडूनघरकुलाच्यानावावरफसवणूकझाली.

 

मोलमजुरीचेकामेकरूनकुटुंबाचाचरितार्थचालविणार्‍याअर्जुनचेमध्यंतरीकंबरेचीहाडेमोडली. त्यालाउठतायेतनाही. अन्बसताहीयेतनाही.

घरीफक्तअर्धाएकरशेतीआहे. पत्नीचेकाहीवर्षापूर्वीनिधनझाले. मोठय़ामुलीेचेलग्नझाले.लहानमुलगात्याचीसेवाश्रुषाकरीतआहे. मात्रकंबरेचेहाडमोडल्यानेत्याचेमोलमजुरीचेकामबंदपडल्यानेदैनंदिनखर्चभागवायचाकसा, असाप्रश्नत्यांचेसमोरउभाठाकलाआहे. पडक्याघरातमोडक्याखाटेवरझोपूनतोमरणाच्याप्रतिक्षेतजीवनजगतआहे. घरकुलाचेस्वप्नत्याच्यामरणासोबतचजाणारकाय? जीवंतपणीत्यालात्याचेहक्काचेघरमिळणारकाय? आदीप्रश्नअनुत्तरीतआहेत. (वार्ताहर)

मजबूरघरकुललाभार्थ्यांकडूनत्यांच्याअडाणीपणाचाफायदाउचलीतपैसेउकळूनत्यानेआपलेपांढरेकपडेशिवूनघेतलेआहेत. समाजकारणाच्यानावावरराजकारणाचीपोळीशेकणार्‍यापांढर्‍यारंगावरीलकाळेडागअधिकगडदझालेतेबोरीयेथीलअर्जूनगोस्वामीयांच्याप्रकरणामुळे. अधिकारीराजकारणीलोकांच्याजनसंपर्कअभियानातसर्वांसमोरस्वत: त्याराजकारणाच्यासमोरत्याचेनावघेतलेगेले. फसवणूककरीतलुबाडणूककेल्याचेसांगितलेगेलेअसतानाभगव्यारंगाचासंरक्षकआहेम्हणूनत्याच्यापक्षाच्याराजकारण्यांनीअर्जुनचाआवाजदाबूनटाकला. त्यालाअनेकदाबोलूदिलेगेलेनाही. माईकदेणेसोडासभेतउपस्थितराहण्यासहीमनाईकेलीगेली. हाकलूनलावलेगेले

.

 

 

Web Title: Arjuna Art Call for Gharakula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.