शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

गांधीनंतर आंबेडकर व लोहिया देशाचे महान सुपुत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:01 IST

राष्ट्रप्रेम, सर्व घटकांविषयी सहानुभूती, मानवी मुल्याची प्रतिष्ठापना आणि अविरत कार्यशिलता यांचा विचार करता प्रतीभा आणि मौलिकतेचे धनी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोहिया भारताचे महान सुपूत्र होय, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्रोफेसर डॉ. आनंदकुमार यांनी येथे केले.

ठळक मुद्देआनंदकुमार : भारत-तिबेट मैत्री संघातर्फे व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. राममनोहर लोहिया यांचे नवभारताच्या उभारणीत महत्वपूर्ण योगदान होते. परंतु त्यांचे विचार व महत्व समजू शकले नाही. त्यांची नेहमीच उपेक्षा केल्या गेली. राष्ट्रप्रेम, सर्व घटकांविषयी सहानुभूती, मानवी मुल्याची प्रतिष्ठापना आणि अविरत कार्यशिलता यांचा विचार करता प्रतीभा आणि मौलिकतेचे धनी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोहिया भारताचे महान सुपूत्र होय, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्रोफेसर डॉ. आनंदकुमार यांनी येथे केले.भारत-तिबेट मैत्रीसंघ व सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. राममनोहर लोहिया : एक दृष्टिक्षेप’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी होते.यावेळी अमृत बन्सोड, कवी प्रमोदकुमार अणेराव, सचिन रामटेके उपस्थित होते. प्रो. डॉ. आनंदकुमार म्हणाले, सामाजिक व्यवस्था परिवर्तनाबाबत डॉ. आंबेडकर व लोहिया यांच्या मुलभूत विचारसरणीत खास फरक नाही. फक्त काळ आणि प्रासंगिकता इतकेच अंतर आहे. आज त्यांच्या अनुयायांनी याचा विचार करून या दोन्ही महापुरूषांच्या विचारांची समन्वयीत ज्योत पुढे नेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.भारताने चीन ऐवजी तिबेटला मान्यता द्यावी, अशी डॉ. आंबेडकर व डॉ. लोहिया यांनी भारत सरकारला सूचना केली होती. हे दोघेही तिबेटचे खंदे समर्थक होते, असे त्यांनी सांगितले.संचालन भारत-तिबेट मैत्री संघाचे जिल्हा सचिव प्रा. मोरेश्वर गेडाम यांनी तर प्रास्ताविक अमृत बन्सोड यांनी व आभार गुलशन गजभिये यांनी मानले. यावेळी अ‍ॅड. जयंत आठवले, महादेव मेश्राम, डी.एफ. कोचे, अ‍ॅड. डी.के. वानखेडे, आहुजा डोंगरे, एम.डब्ल्यु. दहिवले, आदिनाथ नागदेवे, अर्जुन गोडबोले आदी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक