फायदा जलयुक्त शिवाराचा :
By Admin | Updated: October 3, 2016 00:28 IST2016-10-03T00:28:54+5:302016-10-03T00:28:54+5:30
मोहाडी तालुक्यातील टांगा गावशिवारात कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवाराअंतर्गत केलेल्या...

फायदा जलयुक्त शिवाराचा :
फायदा जलयुक्त शिवाराचा : मोहाडी तालुक्यातील टांगा गावशिवारात कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवाराअंतर्गत केलेल्या कामामुळे अशी पाण्याची साठवणूक झाली असून अनेक शेतकऱ्यांनी सिंचनाचा फायदा घेतला आहे.