शेतकºयांना नुकसान भरपाई मिळून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:05 IST2017-11-04T00:05:03+5:302017-11-04T00:05:21+5:30

साकोली विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाºया लाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील शेतातील पिकावर आलेल्या मावा व तुळतुळा या शेतामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले.

In addition to compensating farmers, | शेतकºयांना नुकसान भरपाई मिळून देऊ

शेतकºयांना नुकसान भरपाई मिळून देऊ

ठळक मुद्देकाशीवार यांचे कृषीमंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : साकोली विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाºया लाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील शेतातील पिकावर आलेल्या मावा व तुळतुळा या शेतामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. शेतकºयांना ही नुकसान मिळावी यासाठी आ. बाळा काशीवार यांनी कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांची भेट घेऊन समस्या मांडली.
आ.काशीवार यांनी कृषी अधिकाºयासोबत साकोली, लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्यातील शेतीची पाहणी केली व कृषी अधिकाºयांशी चर्चा केली. यात धानाला मावा व तुडतुडा या रोगाची लागण झाल्यामुळे पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. शेतकºयांना ही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी आ.काशीवार यांनी कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांना समस्या सांगितली यावर कृषी मंत्र्यांनी शेतकºयांना नुकसान भरपाई मिळवून देऊ असे आश्वासन दिल्याची माहिती आ. काशीवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: In addition to compensating farmers,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.