शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ आयडी व वैयक्तिक मान्यतेचे आदेश जोडा, नंतरच देयके सादर करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:29 IST

Bhandara: वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागपूर विभागात शालार्थ आयडी व शिक्षक मान्यता घोटाळा राज्यात गाजत आहे. यात वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाने शाळेला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता आदेश व शालार्थ आयडी मे महिन्याच्या नियमित वेतन देयकांसोबत पाठविण्याचे लेखी आदेश दिले आहे. अन्यथा मे २०२५ या महिन्यांचे देखे स्वीकारला जाणार नाही, असे त्यात स्पष्ट नमूद केले आहे. घोटाळ्यात लिप्त असलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत.

२०२२ ते २०२५ पर्यंत नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आयडी व मान्यतेचा आदेश: ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती २०२२-२०२३, २०२३-२०२४ व २०२४-२०२५ या वर्षात झाली आहे त्यांची शालार्थ आयडी मान्यता पत्र व शिक्षक मान्यतेच्या आदेश क्रमांक देण्याची मागणी लेखी पत्रातून वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाने केली आहे. त्यात आपल्या शाळेतील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मानण्याचे आदेश द्यावेत, असेही नमूद केले आहे. २०२२ ते २०२५ या कालावधीत शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या शिक्षण उपसंचालक नागपूर व अध्यक्ष विभागीय माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागीय मंडळ, नागपूर यांचे शालार्थ आयडीचे पत्र द्यावे, हे पत्रात विशेषतः नमूद केले आहे.

कोणत्या शाळा माहिती पाठविणार?खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित सैनिकी शाळा, खासगी अनुदानित अध्यापक विद्यालये, नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अंशतः माध्यमिक उच्च, माध्यमिक शाळांचा त्यात समावेश आहे.

प्रपत्रात संपूर्ण माहिती द्यावीप्रपत्रात पदाच्या तपशील, रिक्त पदे, अतिरिक्त पदांची माहिती वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मे २०२५ ची नियमित देयके स्वीकारली जाणार नाहीत, असे या लेखी पत्रात नमूद केले आहे. याशिवाय शाळेत कार्यरत असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांची माहिती एका प्रपत्रात मागितली आहे, ते प्रपत्रसुद्धा वेतन पथक कार्यालयाने शाळांना पाठविले आहे. यात मंजूर पदे, कार्यरत पदे, अतिरिक्त पदे यांचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराEducationशिक्षण