कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:42 IST2021-08-18T04:42:10+5:302021-08-18T04:42:10+5:30

तुमसर : तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, राष्ट्रवादीचे नेते खा. ...

Activists join NCP | कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

तुमसर : तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे यांच्या उपस्थितीत रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे, माजी उपसभापती शिशुपाल गौपाले. लोभीचे सरपंच राजू देशभ्रतार, जयनारायण गौपाले, सियाराम नागपुरे, बंटी नागपुरे आदी उपस्थित होते.

पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रातील शिवप्रकाश गौपाले, ऋषीकुमार गौपाले, तिलक गौपाले, पांडुरंग मुंगुसमारे, भूषण देशमुख, किशोर गाते, रेवाराम गौपाले, कार्तिक गौपाले, श्रवणकुमार पालवे, दुधराम शेन्डे, रतनलाल गौपाले, माणिक गौपाले, श्रीराम शेंडे, मनोज गौपाले, जितू गौपाले, ग्यानेशवर गौपाले, देवानंद गौपाले, उमेश झोळे, संजय गौपाले, सुगन गौपाले, तेजराम गौपाले, तुलाराम गौपाले, वामन गौपाले, राजकुमार गौपाले, किशोर गौपाले, भाकचंद गौपाले, जितेंद्र गौपाले, भीमराज गाते, राखीचंद गौपाओ आदींचा समावेश आहे.

Web Title: Activists join NCP