शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात विनापरवानगी डीजे वाजवाल तर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 14:41 IST

Bhandara : परवानगी घेतली नाही तर पडेल महागात

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : तुळशी विवाह आटोपल्याने आता लग्नांची धूम सुरू झाली आहे. मात्र, अलीकडे मिरवणूक, लग्नाच्या वरातीत तसेच रिसेप्शनमध्ये डीजे वाजविण्याची जणू प्रथाच सुरू झाली आहे. परंतु, आता लग्नात विनापरवानगी डीजे वाजविल्यास पोलिस कारवाईची शक्यता आहे. त्यामुळे लग्नात डीजे वाजविण्याचा विचार करणाऱ्यांनी परवानगी घेतली नाही तर चांगलेच महागात पडू शकते. प्रसंगी पोलिस कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

लग्न असो वा अन्य कार्यक्रम डीजे वाजविण्याची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ज्या परिसरात लग्न आहे. तेथील पोलिस ठाण्यात जाऊन लग्नात डीजे वाजविण्यास परवानगी काढावी लागते. मात्र, अनेकजण घेण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. परवानगी न घेताच डीजे वाजविल्यास संबंधितांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ शकतो.

..तर होणार डीजेंवर कारवाईराज्यात विविध सण, उत्सव, लग्न व रिसेप्शनमध्ये तसेच मिरवणुकांमध्ये शहरात परवानगी न घेता डीजे वाजविल्याप्रकरणी अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु अनेकदा परवानगी न घेता डीजे वाजविण्याचे प्रकार दिसून येतात.

५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज नकोनागरिकांनी कोणताही कार्यक्रम आनंद व उत्साहात साजरे करावे; मात्र नियमांचे उल्लंघन करू नये, तसेच इतरांना कोणताही त्रास होईल, असा प्रकार करू नये. कुठल्याही सण, उत्सव व कार्यक्रमात ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाने वाद्य वाजविल्यास कारवाई करण्यात येते.

टॅग्स :bhandara-acभंडाराmarriageलग्न