शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

कोंढा येथे अपघात, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:01 IST

ट्रकचालक रायभान आरीकर सोनेगाव (नाळ) येथे रात्रीला मुक्कामाला होता. सकाळी लोखंडाचे किस चंद्रपूरला नेण्यासाठी एम. एच. ३६ ए.ए. ३७६५ या ट्रकने सकाळी गावावरुन निघाला. त्या ट्रकमध्ये शेषराव नवघडे हा कोंढा येथे काम असल्याने बसला. कोंढा येथे विरुध्द दिशेने सिमेंट भरुन चंद्रपूरवरुन भंडारा येथे जात असलेला ट्रक क्र. एम एच ४० बी.जी. ७०७१ यास आमनेसामने ट्रकची धडक बसली.

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : येथील राज्यमार्गावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर दोन ट्रकची आमोरासमोर धडक झाल्याने दोन गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी सकाळी ७.१५ वाजता घडली. ट्रकचालक रायभान महादेव आरीकर (४०) रा. सोनेगाव (नाळ) व शेषराव धनराज नवधडे (२७) रा. सोनेगाव अशी गंभीर जखमीचे नाव आहे.ट्रकचालक रायभान आरीकर सोनेगाव (नाळ) येथे रात्रीला मुक्कामाला होता. सकाळी लोखंडाचे किस चंद्रपूरला नेण्यासाठी एम. एच. ३६ ए.ए. ३७६५ या ट्रकने सकाळी गावावरुन निघाला. त्या ट्रकमध्ये शेषराव नवघडे हा कोंढा येथे काम असल्याने बसला. कोंढा येथे विरुध्द दिशेने सिमेंट भरुन चंद्रपूरवरुन भंडारा येथे जात असलेला ट्रक क्र. एम एच ४० बी.जी. ७०७१ यास आमनेसामने ट्रकची धडक बसली. यामध्ये रायभान महादेव आरीकर ट्रकचालक गंभीर जखमी झाला. त्याच्या दोन्ही पायाला मार लागल्याने पाय मोडला. सिमेंट घेऊन जात असलेला ट्रक चालक चंदन नंदलाल ठाकूर (३२) रा. चंद्रपूर याच्या डोक्याला व हातपायाला मार लागला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रायभान आीरकर व शेषराव नवघडे यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. सुरेंद्र कडीखाये यांनी तिघांवर उपचार केले. रायभान आरीकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यास जिल्हा सामाण्य रूग्णालयात रेफर करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात