शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारवर झाड कोसळले; सुदैवाने अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 10:27 IST

भंडारा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारवर निंबाचे झाड कोसळल्याची घटना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने कारमधील कुणालाही इजा झाली नाही. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

सततच्या पावसाने राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेले इंग्रजकालीन विशाल निंबाचे झाड अचानक कोसळले. त्याच वेळी या महार्गावरून एक कार जात होती. त्या कारवरच झाड कोसळले. मात्र कारमधील कुणालही इजा झाली नाही. विशेष म्हणजे सकाळच्या वेळी या परिसरात मोठी वर्दळ असते. अनेक वाहने येथून जात असतात. तसेच या झाडाजवळच वाहतूक पोलीस उभे असतात. सुदैवाने मोठा अपघात टळला.

झाड कोसळल्यानंतर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूल वाहनांच्या रांगा लागल्या आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून झाड रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :Accidentअपघातroad transportरस्ते वाहतूकRainपाऊसbhandara-acभंडारा