लाईव्ह न्यूज

Bhandara

अनपेक्षितपणे वाजला जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगूल - Marathi News | Unexpectedly, the trumpet of Zilla Parishad election rang | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्रामीण राजकारण तापणार : २१ डिसेंबरला मतदान, २२ डिसेंबर रोजी मतमोजणी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार निवडणुकीच्या तारखांची सूचना जिल्हाधिकारी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहेत. संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी १ ते ६ डिसेंबर असून ७ डिसेंब ...

गोंदिया-भंडारा जिल्हा परिषद निवडणुकांचा वाजला बिगुल; २१ डिसेंबरला मतदान, २२ ला मतमोजणी - Marathi News | polling for gondia and bhandara zp and panchayat samiti will be held on 21 december | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया-भंडारा जिल्हा परिषद निवडणुकांचा वाजला बिगुल; २१ डिसेंबरला मतदान, २२ ला मतमोजणी

राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.२६) गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीची कार्यक्रम जाहीर केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार असून २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. ...

आता काही झाले तरी विलीनीकरणाशिवाय माघार नाही - Marathi News | No matter what happens now, there is no going back without a merger | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार : भंडारा आगारासमोर कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरूच

राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आम्ही एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे वाहक प्रशांत लेंडारे व चालक विजय बांगर यांच्यासह उपोषणाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सा ...

सुधारित सोडतीनेही फेरले पाणी - Marathi News | Even with the improved draw, the water returned | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा परिषद निवडणूक : १९ गटांच्या आरक्षणात पुन्हा बदल

जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सुधारित आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. या सोडतीत १९ गटांमध्ये बदल झाला आहे. त्यामध्ये तुमसर तालुक्यातील सिहोरा आणि ग ...

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आता ८० टक्के अनुदानावर - Marathi News | Drip irrigation to farmers now on 80 per cent subsidy | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मागेल त्याला ठिबक सिंचन

शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना २५ टक्के पूरक तर इतर शेतकऱ्यांना ३० टक्के पूरक अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना ८० टक्के व ...

एसटी बंदच; गुरूजी सांगा शाळेत कसं येऊ? - Marathi News | ST off; Guruji tell me how to come to school? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :संपाचा फटका : शैक्षणिक नुकसानीसाठी जबाबदार कोण?

राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागांतर्गत सर्वच तालुक्यात मानव विकास मिशनच्या बसेस धावत असतात. मात्र संपामुळे या सर्व बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे जीकरिचे होत आहे. मिळेल त्या साधनाने विद्यार्थी जात असले तरी शाळेत विद्यार्थ्यांची स ...

मजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो उलटली, २१ जण जखमी - Marathi News | 21 women injured as Tata Sumo overturns on ramtek state highway | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो उलटली, २१ जण जखमी

रामटेक राज्यमार्गावर वासेरा या गावाजवळ मिरची तोड करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो उलटून २१ जण गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारार्थ भंडारा व तुमसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून लागेल धानाचे पूंजणे जाळणाऱ्या आरोपींचा शोध - Marathi News | searching for accused by letter who set up fire to paddy stack | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून लागेल धानाचे पूंजणे जाळणाऱ्या आरोपींचा शोध

दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी किन्ही येथे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे ८ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले, या घटनेला ३ दिवस लोटले तरी पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही. ...

नगरपंचायत निवडणुकीचे वेध : राजकीय पक्षांसमोर उमेदवार निवडीचे आव्हान - Marathi News | The challenge of selecting candidates for Nagar Panchayat Election | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नगरपंचायत निवडणुकीचे वेध : राजकीय पक्षांसमोर उमेदवार निवडीचे आव्हान

एकूण १७ प्रभागांपैकी ९ प्रभागांत महिलाराज आहे. यामुळे पाच प्रभागात राजकीय समीकरण बदलाची शक्यता आहे, तसेच या प्रभागात जोरदार लढती होण्याचेही संकेत आहेत. ...