५१ फुटांची गुढी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:19 IST2016-04-09T00:19:50+5:302016-04-09T00:19:50+5:30
मराठी नववर्षाचा गुढीपाडवा हा पहिला दिवस. चैतन्य, समृद्धी व विकासाची गंगा जिल्ह्यात वाहू दे,

५१ फुटांची गुढी :
५१ फुटांची गुढी : मराठी नववर्षाचा गुढीपाडवा हा पहिला दिवस. चैतन्य, समृद्धी व विकासाची गंगा जिल्ह्यात वाहू दे, अशी कामना करीत श्रीराम शोभायात्रा समितीच्यावतीने शुक्रवारला महात्मा गांधी चौकात नगराध्यक्ष बाबूराव बागडे यांच्या हस्ते ५१ फुटांची गुढी उभारण्यात आली.