वाही येथे ३३ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:37 IST2021-08-23T04:37:58+5:302021-08-23T04:37:58+5:30
शिबिराचे उद्घाटन सरपंच रेखा शहारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच ज्ञानेश्वर बारेकर, सदस्य जयदेव सतिबावने, डॉ. माधुरी नेटके ...

वाही येथे ३३ जणांनी केले रक्तदान
शिबिराचे उद्घाटन सरपंच रेखा शहारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच ज्ञानेश्वर बारेकर, सदस्य जयदेव सतिबावने, डॉ. माधुरी नेटके आदी उपस्थित होते.
रक्तदात्यांमध्ये जयदेव सतिबावने, मोहन भलावी, दुर्गेश नागपुरे, राजू नागपुरे, नितेश गडकर, राजू सावरबांधे, ललितसिंग बावरी, चंद्रशेखर घुगुसकर, नितेश सावरबांधे, तुषार शहारे, रंजीत मांढरे, विवेक भलावी, जीवन घुगुसकर, लेखराम सतिबावने, सुरज लांजेवार, नितीन माथुरकर, बबन शहारे, सौरभ लांजेवार, संदिप जायभाये, रुपेश माहोरे, गणेश भोंदले, संघर्ष अवसरे, गोवर्धन शहारे, पंकज लांजेवार, प्रमोद सतिबावने, अजय सावरबांधे, रविंद्र घुगुसकर, गौरव हटवार, मोरेश्वर घुगूसकर, देवेंद्र उके, महेश लांजेवार, लक्ष्मण भोंदले, चेतन भोंदले आदींचा समावेश आहे.
शिबिरासाठी डॉ.माधुरी नेटके, संजय बारागौने, प्रिती तिवारी, कपिल वाडे, अक्षय घरडे आदींनी सहकार्य केले..