३१ समाजसेवक कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:29 IST2021-01-04T04:29:18+5:302021-01-04T04:29:18+5:30

यावेळी तहसीलदार निवृत्ती उईके, खंडविकास अधिकारी मनोहर अगर्ते, तालुका वैद्यकीय अधिकारी नलिनीकांत मेश्राम, पोलीस निरीक्षक मनोहर कोरेटी, सहायक पोलीस ...

31 Social Worker Corona Warrior Awarded | ३१ समाजसेवक कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित

३१ समाजसेवक कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित

यावेळी तहसीलदार निवृत्ती उईके, खंडविकास अधिकारी मनोहर अगर्ते, तालुका वैद्यकीय अधिकारी नलिनीकांत मेश्राम, पोलीस निरीक्षक मनोहर कोरेटी, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश गावंडे, संदीप ताराम, पोलीस निरीक्षक गोबाडे, गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे, वनिता खोटेले, भारत गणवीर, रवींद्र झोडे, दयाल भोवते, निशाद लांजेवार, नरेंद्र रामटेके, विश्वपाल हजारे, स्वप्नील ठेंगरी, सुनील बारसागडे, अभिमन ठाकरे, जितेंद्र ढोरे, पवन समरत, अजय मेश्राम, कमलेश बोरकर, ओमप्रकाश करंजेकर, नास्तिक लांडगे, शैलेश मोटघरे, पुरुषोत्तम माकडे, मुकेश देशमुख, मोहन चुन्ने, संदीप घरडे, उत्तम भागडकर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

यावेळी देवीदास राऊत, अविनाश ब्राम्हणकर, सविता ब्राम्हणकर, धनु व्यास, देवानंद नागदेव,नरेश दिवठे, धनंजय घाटबांधे, देवेश नवखरे, सुनीता बिसेण, गीता लंजे, सुधन्वा चेटुले, जितु बोंद्रे, गुणवंत दिघोरे, शंकर खराबे, नाना रोकडे, बंडू येरणे, लाला करंजेकर, कैलाश रामटेके, बबन पिलारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ॲड. मोहन राऊत, ललित दाने, राकेश राऊत, सुभाष दिवटे, सचिन बरंये, संजय नाहले, रजनीकांत खंडारे, अंशुल खराबे, भूषण हूकरे, सूरज मेंढे यांनी केले.

Web Title: 31 Social Worker Corona Warrior Awarded