‘जीवनदायी’त ३0 टक्केच कुटुंबीयांची नोंद

By Admin | Updated: May 27, 2014 00:33 IST2014-05-27T00:33:40+5:302014-05-27T00:33:40+5:30

गरीब रुग्णांना आरोग्यदायी सेवा व शस्त्रक्रियेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना अमलात आणली. जिल्ह्यातील २ लाख ३४ हजार ८१0 कुटुंबीयांची

30 percent households in 'Jivandayee' | ‘जीवनदायी’त ३0 टक्केच कुटुंबीयांची नोंद

‘जीवनदायी’त ३0 टक्केच कुटुंबीयांची नोंद

भंडारा

नागरिकांना

खासगी

पाच

महिन्यांच्याकालावधीतनोंदणीचे0 टक्केउद्दिष्टगाठताआले. संबंधितावरकारवाईसकुचराईकरण्यातयेतअसल्यानेप्रशासनाच्यागलथानकारभारावरप्रश्नचिन्हलागलेआहे. (शहरप्रतिनिधी)
रुग्णालयातउपचारकरण्यासाठीखर्चपरवडतनसल्यानेअनेकांनाजीवहीगमवावालागतो. यामुळेकेंद्रशासनाने२१नोव्हेंबरलाराजीवगांधीआरोग्यजीवनदायीयोजनासुरूकेली. यात९७१शस्त्रक्रियांचासमावेशअसूनउपचारासाठीदीडलक्षरूपयेतरकिडनीप्रत्यारोषणासाठीअडीचलक्षरूपयेदेण्याचीतरतूदआहे. एकलाखरूपयांच्याआतउत्पन्नअसलेल्यापिवळी, केसरीरंगाच्याकार्डधारकांनातसेचअंत्योदय, अन्नपूर्णालाभार्थीकुटुंबीयांनायायोजनेचालाभमिळणारअसल्याचेजाहीरकरण्यातआले. केंद्रशासनानेगाजावाजाकरीतनागपूरयेथेयोजनेचाप्रारंभकेला. मात्र, जिल्ह्यातअसलेल्यादोनलाख३४हजारकुटुंबाच्याउद्दिष्टापैकीकेवळ0 टक्केम्ळणजे७६हजारकुटुंबांचीनोंदणीकरण्यातआल्यानेजीवनदायीयोजनेप्रतीअसलेलीप्रशासनाचीउदासीनतादिसूनयेतआहे.
आरोग्यसेवेचालाभमिळावायासाठीशहरासहग्रामीणभागातआरोग्याचीसुविधाउपलब्धआहे. मात्र, शासकीयआरोग्यकेंद्रातशस्त्रक्रियातसेचउपचाराचीसोयनसल्यानेखासगीरुग्णालयाशिवायपर्यायनसतो.
: गरीबरुग्णांनाआरोग्यदायीसेवाशस्त्रक्रियेचालाभमिळवूनदेण्यासाठीशासनानेराजीवगांधीआरोग्यजीवनदायीयोजनाअमलातआणली. जिल्ह्यातीललाख३४हजार८१0 कुटुंबीयांचीनोंदणीकरण्याचेउद्दिष्ट्यशासनानेदिले. मात्र, प्रशासनाच्याअडेलतट्टधोरणामुळेनोंदणीचीप्रक्रियाकासवगतीनेसुरूआहे. आजवरजवळपास७६हजारकुटुंबीयांचीनोंदणीझाली. यामुळेनोंदणीच्याप्रतिक्षेतअसलेल्याकुटुंबीयांनायोजनेच्यालाभापासूनवंचितराहावेलागतआहे.

Web Title: 30 percent households in 'Jivandayee'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.