२७ जणांना अटक

By Admin | Updated: August 31, 2014 23:35 IST2014-08-31T23:35:58+5:302014-08-31T23:35:58+5:30

जिल्हा पोलिसांनी जवाहरनगर, मोहाडी, कारधा, सिहोरा, आंधळगाव, गोबरवाही, साकोली, लाखणी, पालांदूर, पवनी, अड्याळ व लाखांदूर परिसरात सुरू असलेल्या दारू व जुगार अड्ड्यांवर छापे घातले.

27 people arrested | २७ जणांना अटक

२७ जणांना अटक

भंडारा : जिल्हा पोलिसांनी जवाहरनगर, मोहाडी, कारधा, सिहोरा, आंधळगाव, गोबरवाही, साकोली, लाखणी, पालांदूर, पवनी, अड्याळ व लाखांदूर परिसरात सुरू असलेल्या दारू व जुगार अड्ड्यांवर छापे घातले. यात २७ गुन्ह्यांची नोंद केली आहे.
या छाप्यांमध्ये कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये संगीता गजभिये रा. परसोडी, शांताराम शेंडे रा. पिपरी, रमेश गजभिये रा. इंदिरा नगर सावरी, बिजाराम गराडे रा. मोडेश्वर, कृष्णराव लिमजे रा. सुभाष वार्ड मोहाडी, अशोक गहाणे रा. किसनपुर, नंदा मारबते रा. करचखेडा, सुलोचना हेडावू रा. सिहोरा, रामरतन राऊत रा. गोवरी टोला, प्रेमलाल नागपुरे रा. घुटेरा, केवटराम मेश्राम रा. खंडाळा, ओमप्रकाश रामटेके रा. बिरशी टोला, निलेश आदमने रा. साकोली, चंद्रम तुरईवार रा. पिंपकेपार, प्रफुल टेंभुर्णे रा. शिवनीबांध, अमर खवसकर रा. लाखणी, जयसिंग लोणारे रा. तई, चंद्रकांत गजभिये रा. पवनी, नानेश्वर मांडवकर रा. आसगाव, गोपीचंद नागपुरे, दादाजी गजभिये रा. पवनी, चिंतामन पाटील रा. वायगाव, हर्जितसिंग बावरी रा. गर्डापार, हिरालाल बोंद्रे रा. बोरगाव, उमेश कुंभारे रा. अड्याळ, सुरेश निनावे रा. लाखांदूर, हीरालाल हेमणे रा. मासळ यांचा समावेश आहे. त्यांच्याजवळून १४ हजार ९०५ रूपयाची १३३ लिटर हातभट्टी देशी दारू व सडवा जप्त केली. तर जुगारातून ७१८ रूपये जप्त करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 27 people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.