Bhandara : जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप पमाजी बावनकर (५८, विदर्भगृहनिर्माण सोसायटी, तकिया वॉर्ड, भंडारा) यांचा मृतदेह अखेर गुरुवारी रात्री उशिरा वैनगंगा नदीपात्रात मोठ्या पुलालगत काही अंतरावर आढळला. ...
Bhandara : शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी एक लाख रुपये हेक्टरी मदत दिली नाही तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, असा धमकीवजा इशारा भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला आहे. ...
Bhandara : डायबेटिक फूडमध्ये तूप-मसालेविरहित भाजी, गव्हाची किंवा मल्टिग्रेन चपाती, ब्राउन राइस किंवा बाजरीचा भात. साखरविरहित दही किंवा ताक, फळांचे नियंत्रित प्रमाणातील तुकडे, साखर न टाकता बनवलेला ग्रीन टी यांचा समावेश राहणार आहे. ...
Bhandara : धानाचे पीक कापणीस तयार झालेल्या शेतकऱ्यांनी कापणी केली, तर अनेक शेतकऱ्यांचे धानपीक डौलात उभे होते. परंतु, अचानक झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले. ...
Bhandara : साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गस्तीवर असताना त्याना रेतीने भरलेला दहा चाकी टिप्पर दिसला. त्यांनी ताबडतोब पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. ...