शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रानुसार देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का करावी? त्यामुळे देवत्त्व कसे येते, वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 08:00 IST

शास्त्रामध्ये मूर्तीची अर्चा, प्रतिष्ठा करणे सांगितले आहे. त्यात जलाधिवास, धान्यराशीकरण, प्राणप्रतिष्ठा, होम अशी अनेक अंगे आहेत.

वास्तविक चराचरात परमेश्वर भरलेला असतो. त्यामुळे मूर्तीमध्येही तो असतोच याविषयी संदेह नाही. पण मानवाच्या उन्नतीसाठी व आध्यात्मिक साधनेसाठी परमेश्वरविषयक ही संकल्पना पुरेशी ठरत नाही. कारण त्याला हवा असतो 'देव' आणि तोही चराचरातील नव्हे तर समोर ठेवलेल्या मूर्तीमध्ये. अशा वेळी मनाचे, नेत्राचे लक्ष एकाग्र होण्यासाटी मूर्ती किंवा फोटोवाचून गत्यंतर नसते. 

मूर्तीमुळे त्याची देवाविषयक जाण किंवा दखल सतत जागृत राहते. तो आपल्या नेत्रांनी सतत मूर्तीचे अवलोकन करतो, त्या मूर्तीकडे पाहताच त्याला जप करावा वाटतो व मूर्तीच्या सहवासामुळे त्या देवाचे चरित्र मनात सारखे घोळत राहते. अशा वेळी मूर्ती निजीर्व व चेीतनाहीन असूनही वरील कार्ये घडतात. तर मग त्या मूर्तीतून कंपने, स्पंदन लहरी बाहेर पडू लागल्या तर केवढा परिणाम होऊ शकेल? ही कंपने व स्पंदने बाहेर पडण्यासाठी त्या मूर्तीवर काही संस्कार घडावे लागतात. मनाने त्या मूर्तीच्या सहवासात माणसांचे वास्तव्य घडले की आपोआपच त्या मूर्तीमधील देवत्त्व जागृत होऊ लागते.

शास्त्रामध्ये मूर्तीची अर्चा, प्रतिष्ठा करणे सांगितले आहे. त्यात जलाधिवास, धान्यराशीकरण, प्राणप्रतिष्ठा, होम अशी अनेक अंगे आहेत. ती सर्व प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. केवळ नुसती स्थापना केलेली मूर्तीदेखील काही दिवसांनी दृष्टांत देऊ लागते. ज्यावेळी प्राणप्रतिष्ठेचा शास्त्रोक्त विधी माहित नसेल तेव्हा त्या मूर्तीची समंत्रक षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करूनदेखील त्यात देवत्त्व येते. वरचेवर पंचामृत अभिषेक, उद्वार्जन (देव स्वच्छ करणे), आरती, नवरात्रविधी इत्यादी सोपस्कारांनी मूर्तीमध्ये देवत्त्व सिद्ध होऊन ती मूर्ती घरात वातावरण प्रसन्न करते. याची प्रचिती आपण दरवर्षी गणेशोत्सवात घेतोच!

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव