शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: घरात सतत पैसा कसा येईल, टिकेल आणि वाढेल हे जाणून घ्या; आज दुपारी ३ वाजता लोकमत भक्तीवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 10:54 IST

Vastu Shastra: लक्ष्मीचे वास्तव्य घरात कसे टिकून राहील, याचे मोफत मार्गदर्शन आज दुपारी चुकवू नका.

पैसा ही काळाची निकड आहे. जोवरी पैसा, तोवरी बैसा' अशी जगाची रीत आहे. त्यामुळे प्रत्येकजण जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल, कसा वाढवता येईल आणि कसा टिकवून ठेवता येईल याचा दिवस रात्र विचार करत असतो. यावर सटीक उपाय सांगण्यासाठी आज अर्थात ५ ऑगस्ट रोजी दुपारी ठीक ३ वाजता वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव आपल्या भेटीला येत आहेत, लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर!

श्रावणाची खास भेट म्हणून लोकमत भक्तीतर्फे आपल्या वाचकांसाठी  गेल्या शुक्रवारपासून वास्तूटिप्स देणारा नवा उपक्रम सुरू झाला आहे. आपल्या आयुष्याचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव आपल्याला आरोग्य, पेसा, संपत्ती, आजारावर मात इ विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या आठवड्यात डॉ. अहिरराव यांनी घरात वरचेवर येणारे आजारपण या विषयावर मार्गदर्शन केले होते. लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर तो व्हिडीओदेखील तुम्हाला पाहता येईल. 

आजचा महत्त्वाचा विषय आणि वास्तुतज्ञांचा मोफत सल्ला चुकवायचा नसेल तर दुपारी ठीक ३ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनेलला भेट द्यायला विसरू नका!

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र