शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Vastu Tips: घरात पितळी कासव आणून ठेवले तरी धनलाभाची चिन्हं नाहीत? 'या' चुका टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:30 IST

Vastu Tips: फेंगशुई वास्तू शास्त्रानुसार घरात पितळी कासव आणल्याने आर्थिक स्थिती सुधारते; पण तुमच्या बाबतीत हे घडत नसेल तर दिलेले बदल करा. 

येनकेनप्रकारेण वास्तू आणि वास्तूमधील सदस्य आनंदात राहावीत यासाठी आपण जे जे शक्य ते ते उपाय करतो. वास्तू दोष घालवण्यासाठी दर वेळी तोड फोड केली पाहिजे असे नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल केले तरी मोठे परिणाम मिळू शकतात. 

अलीकडच्या काळात भारतीय वास्तू शास्त्राने फेंगशुई वास्तू पद्धत स्वीकारल्यामुळे बाजारात या शास्त्राशी संबंधीत लाफिंग बुढ्ढा, मनी प्लांट, सॅण्ड म्युझिक, पितळी कासव, पारदर्शक मासा, पिरॅमिड अशा अनेक वस्तू बघायला मिळतात. आपण त्या आणतो, पण ते ठेवण्याची दिशा आणि पद्धतच चुकीची असेल तर उपयोग होणार नाही. आजच्या लेखात आपण पितळी कासव घरात ठेवल्याने होणारे फायदे आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर कसा करावा ते जाणून घेऊया. 

पितळी कासव घराच्या योग्य दिशेला स्थापित केल्यास घरामध्ये सकारात्मकता राहते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते आणि आर्थिक स्थितीही सुधारते. 

पितळी कासव ठेवण्यासाठी योग्य दिशा आणि जागा :

- वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेला पितळी कासव  ठेवावे. - जर क्रिस्टल कासव असेल तर ते घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवावे.- पितळी कासव घरातील अशा ठिकाणी ठेवा, जिथे तुमचा वावर जास्त असेल. - कासवाचे तोंड घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवा.- जर तुम्ही देवघराजवळ कासव ठेवत असाल तर कासवाचे तोंड मंदिराकडे असावे. - घराच्या ईशान्य दिशेला कासव ठेवल्याने कुटुंबात शांती, समृद्धी आणि सुख-समृद्धी राहते. घरातील वातावरण सकारात्मक राहील

कासव पाण्यात ठेवल्याने मिळणारे लाभ :

>>ज्याप्रमाणे कासव पाण्यात आणि जमिनीवर राहू शकते, पण पाण्यात पोहताना त्याला गती मिळते, ते पाहता फेंगशुई वास्तू शास्त्राने पितळी कासव पाण्यात ठेवा असे सांगितले आहे. 

>>पितळी कासव पाण्यात ठेवल्यास शुभ परिणाम मिळू शकतात. 

>> पाणी किती? तर त्याचे पाय ओले राहतील एवढेच! 

>>पितळी असले तरी ते कासव स्वच्छ ठेवा आणि दररोज पाणी बदला. 

>>घरात साचलेले पाणी स्वच्छ राहिल्यास रोगराई पसरणार नाही. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र