शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: तुमच्या घरी सायंकाळी 'या' चुका तर घडत नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 17:12 IST

Vastu Tips: सायंकाळी दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ मानली जाते, या काळात कोणत्या चुका टाळाव्यात ते जाणून घ्या!

वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास आयुष्य कमी कष्टदायी होते. वास्तु टिप्समध्ये सांगितल्याप्रमाणे काही कामे सूर्यास्तानंतर करू नयेत. त्यामागे असलेली कारणे जाणून घेतली तर आपणही त्या नियमांचे पालन अवश्य कराल. मात्र जाणून बुजून केलेल्या कामांचा विपरीत परिणाम तुमच्यासह कुटुंबालाही भोगावा लागतो असे वास्तू शास्त्रात म्हटले आहे. 

सनातन धर्मात रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. अर्थात दोन पळी पाणी सूर्याच्या दिशेने सोडून त्याला नमस्कार करून, कृतज्ञता व्यक्त करावी. हे शास्त्र जसे सकाळी पाळायचे, तसे काही नियम सूर्यास्ताच्या वेळीही पाळायचे असे वास्तू शास्त्र सांगते. 

या गोष्ट करू नका

>> असे मानले जाते की धनाची देवी लक्ष्मी केवळ स्वच्छ ठिकाणीच वास करते. त्यामुळे घराच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर घर झाडू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी घरात मुक्काम करत नाही. परिणामी आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच घरात नकारात्मक उर्जा राहते. त्यामुळे संध्याकाळी केर काढू नये. 

>> तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. या रोपाला रोज सकाळी पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. मात्र सायंकाळी तुळशीची पाने तोडू नये. तसेच सूर्यास्तानंतर कोणाशीही पैशाचा व्यवहार करू नये.

>> याशिवाय सायंकाळी घराच्या प्रवेश द्वारावर, ओट्यावर बसू नये. अर्थात लक्ष्मीचा मार्ग अडवू नये. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच रात्री केस कापू नये, नखं देखील संध्याकाळी कापू नये.या नकारात्मक गोष्टी तसेच स्वच्छतेशी निगडित गोष्टी दिवसा कराव्यात असे शास्त्र सांगते. अन्यथा या गोष्टी नकारात्मक रित्या आपल्यावर उलटू शकतात. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र