शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Shastra : लक्ष्मी येते पण टिकत नाही, असा तुमचाही अनुभव असेल तर ठोस उपाय मिळवा लोकमत भक्तीवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 07:00 IST

Vastu Tips: या टिप्स वापरून बघा, म्हणजे लक्ष्मी येईलही आणि टिकेलही!

पैसा कितीही कमवा, तो कमीच पडतो! कारण दरदिवशी वाढत्या गरजा, समस्या आणि महागाई यांच्याबरोबर खर्चाचा ताळमेळ बसवताना दमछाक होते.  आपल्या वास्तूमध्ये पैसा यावा आणि तो दीर्घकाळ टिकावा, वाढावा असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी वास्तू टिप्सची मदत कशी होईल ते आज जाणून घेऊ. 

लक्ष्मी चंचल असते. ती बाहेर जाण्यासाठी धडपडत असते. तिचा मुक्काम घरात वाढावा म्हणून वास्तू शास्त्राशी निगडित काही गोष्टींची काळजी घेणे अनिवार्य असते. अन्यथा आर्थिक स्थिती गळक्या माठाप्रमाणे होईल. माठात पाण्याची भर घालत राहाल आणि तळाला छिद्र असेल तर जसे पाणी टिकणार नाही, तसेच वास्तुदोष असतील आणि तुम्ही अपार मेहनत करून पैसे घरात साठवत असाल तर पैसा देखील टिकणार नाही. 

यासाठी घरात नेमके कोणते बदल करावेत, कोणत्या चुका टाळाव्यात, काय उपाय करावेत, याचे मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनेलला जॉईन व्हा. वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव वास्तुशास्त्र आणि पैसे यांचा परस्परसंबंध या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच उपयुक्त टिप्स देखील सांगणार आहेत. 

वास्तूशी निगडित अन्यही विषयांवर माहिती मिळवण्यासाठी लोकमत भक्तीचे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा आणि मोफत मार्गदर्शन मिळवा.

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र