शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Trigrahi Yog 2022: मीन राशीत तयार झाला 'त्रिग्रही योग';त्याचा आर्थिक लाभ होणार आहे 'या' तीन राशींना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 17:32 IST

Astrology : मीन राशीतील ३ महत्त्वाचे ग्रह एकत्र आल्याने त्रिग्रही योग होत आहे. त्याचा प्रभाव सर्व राशींवर पडत आहे, परंतु हा त्रिग्रही योग ३ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. 

ग्रहांच्या राशी बदलाच्या दृष्टीने मे महिना खूप खास आहे. मे २०२२ मध्ये अनेक महत्त्वपूर्ण ग्रहांनी आपले स्थान बदलले आहे. त्याचा परिणाम बाराही राशींवर कमी अधिक प्रमाणात होत आहे. यावेळी मीन राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होत आहे. मीन राशीमध्ये मंगळ, गुरू आणि शुक्र या तीन ग्रहांचा संयोग होत आहे. भाग्यशाली बृहस्पतिच्या राशीत तयार झालेला त्रिग्रही योग सर्व १२ राशीच्या लोकांवर मोठा प्रभाव टाकेल. त्याचबरोबर हा त्रिग्रही योग ३ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. 

या आहेत त्या तीन भाग्यवान राशी : 

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग अतिशय शुभ परिणाम देईल. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून हा त्रिग्रही योग मंगळ, गुरू आणि शुक्र यांच्या एकत्र येण्यामुळे बनत आहे. तसेच यावेळी शुक्र लाभ स्थानावर असल्याने या राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. अचानक करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. करिअर सुधारण्यासाठी केलेले प्रत्येक प्रयत्न यश देईल.

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांना करिअर संबंधी प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. नशीब साथ देईल. व्यापार जगताशी संबंधित या राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. व्यवसाय वाढू शकतो. याशिवाय वैवाहिक जीवनातही हा काळ चांगला लाभ देईल. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे सुटू शकतात.

वृश्चिक: मंगळ-गुरु-शुक्र यांचा संयोग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मुहूर्त घेऊन आला आहे. त्यांना पैसे मिळतील ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत खूप ताकद येईल. जीवनात सुख-सुविधा वाढतील. तुम्ही एखादी वस्तू खरेदी करू शकता जी तुम्ही बऱ्याच काळापासून घेण्याचा विचार करत होता. नवविवाहितांना काही चांगली बातमी मिळू शकते. प्रेमी युगुलांच्या आयुष्यात प्रेम वाढेल. एकूणच हा काळ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष