शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

२८ फेब्रुवारी ते २० मार्च: एक वेळ आणि एकच मंत्र! स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत व्हाल त्यांच्या कृपेस पात्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:36 IST

Swami Samartha Prakat Din 2026: स्वामी समर्थ प्रगट दिन विशेष २१ दिवसांचे 'नामस्मरण व्रत'; जे तुमच्या इच्छापूर्तीस बळ देईल आणि स्वामी कृपेस पात्र करेल.

"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..." असे अभय देणाऱ्या साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन यावर्षी २० मार्च २०२६ रोजी साजरा होणार आहे. हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तासाठी आनंदाचा आणि आशीर्वादाचा असतो. प्रगट दिनाच्या निमित्ताने स्वामींच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी २८ फेब्रुवारी ते २० मार्च या काळात एक दुर्मिळ सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.

Holi 2026 Date: २ की ३ मार्च, यावर्षी होळी कधी आहे? पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केला शास्त्रोक्त माहितीसह खुलासा

२१ दिवसांची विशेष नामजप साधना

स्वामी समर्थांच्या कृपेचा वर्षाव व्हावा आणि आयुष्यातील संकटे दूर व्हावीत, यासाठी सलग २१ दिवस 'नामजप सेवा' करण्याचे विशेष महत्त्व आहे. ही सेवा कशी करावी, याचे नियम खालीलप्रमाणे आहेत:

व्रताचरणाचा विधी : 

१. निश्चित वेळ: २८ फेब्रुवारीपासून २० मार्चपर्यंत दररोज एक वेळ ठरवून घ्या. त्याच वेळी रोज ही साधना करणे अधिक फलदायी मानले जाते.२. साधना विधी: घरातील देवघरासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर आसन टाकून शांतचित्ताने बसावे. समोर तुपाचा दिवा किंवा अगरबत्ती प्रज्वलित करावी.३. नामजप मंत्र: डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने "श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः" या मंत्राचा जप करावा. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार २१ वेळा किंवा १०८ वेळा (एक माळ) किंवा त्यापेक्षा जास्त जप करू शकता.४. इच्छापूर्तीसाठी प्रार्थना: जप करण्यापूर्वी स्वामींना आपली मनोकामना विनवणी स्वरूपात सांगावी आणि जप पूर्ण झाल्यावर स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे.

Holika Dahan 2026: यंदा होळीत द्या 'या' ८ वस्तूंची आहुती; दारिद्र्य, रोगराई, गृहक्लेशातून मिळेल मुक्ती

या नामजप सेवेचे फळ:

इच्छापूर्ती: असे मानले जाते की, सलग २१ दिवस केलेल्या निस्वार्थ नामस्मरणामुळे स्वामी भक्ताच्या हाकेला धावून येतात आणि त्याची सत्कार्य पूर्ण करतात.

मानसिक शांतता: रोजच्या धावपळीच्या आयुष्यात मनाला मिळणारी अस्वस्थता दूर होऊन प्रगाढ शांतता लाभते.

स्वामींची कृपा: या जपाने तुम्ही स्वामींच्या जवळ जाता आणि त्यांच्या आशीर्वादाच्या वलयामध्ये राहता.

Palmistry: फक्त नशीबवान लोकांच्याच मनगटावर असते 'ही' चौथी रेघ; दर्शवते अफाट प्रसिद्धी आणि अमाप संपत्ती!

स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचा संदेश:

ही केवळ एक कृती नसून ती स्वामींशी जोडले जाण्याची एक भक्तीपूर्ण प्रक्रिया आहे. या २१ दिवसांच्या प्रवासात तुमचे आचरण शुद्ध ठेवा आणि श्रद्धेच्या बळावर स्वामींचे नामस्मरण करा. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील!

English
हिंदी सारांश
Web Title : Swami Samarth Pragat Din: 21-Day Mantra Sadhana for Blessings

Web Summary : From February 28th to March 20th, a special 21-day mantra sadhana offers Swami devotees a chance to receive blessings and fulfill desires. Recite "Shri Akkalkot Swami Samarthay Namah" with devotion, and have your wishes granted and find peace. Keep conduct pure and faith strong.
टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणspiritualअध्यात्मिक