शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

सकाळच्या वेळी पैसे पडले अथवा सापडले तर त्याचा संकेत काय? ज्योतिषशास्त्र सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 19:30 IST

एखाद्याचे सकाळच्या वेळी पैसे हरवले तर आपण त्याबद्दल आनंदी असले (Astro Tips) पाहिजे.

पैशाचे महत्त्व प्रत्येक लहानापासून मोठ्या व्यक्तीला माहीत आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या स्तरावर मेहनत करून पैसा कमावतो. घाईगडबडीने किंवा अज्ञानाने अनेक वेळा आपल्या खिशातून किंवा आपल्या हातातून पैसे पडतात. जर रक्कम मोठी असेल तर आपल्याला अधिक खेद वाटतो. कष्टाने कमावलेले पैसे गहाळ झाले तर स्वाभाविकपणे आपल्याला वाईट वाटते. मात्र, भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा News18 हिंदीला सांगतात की, जर एखाद्याचे सकाळच्या वेळी पैसे हरवले तर आपण त्याबद्दल आनंदी असले (Astro Tips) पाहिजे.

सकाळी पैसे पडण्याचा अर्थ काय?सकाळी चुकून एखाद्याच्या खिशातून पैसे पडले तर ते शुभ मानले जाते. भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होणार असल्याचे ते लक्षण आहे.

नाणे पडण्याचा अर्थ -मान्यतेनुसार, आपल्या खिशातून एखादे नाणे सकाळच्या वेळी जमिनीवर पडले तर ते शुभ चिन्ह मानले जाते. हे आगामी काळात होणाऱ्या चांगल्या करारांचे लक्षण आहे. यामुळे तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत मिळतात. परंतु कोणी नाणे जाणूनबुजून टाकत असेल तर तो देवी लक्ष्मीचा अपमान मानला जातो, त्यामुळे उलट तुमचे पैसे जाऊ शकतात.

पैसे देताना खाली पडले तर?जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे देत असाल आणि त्यावेळी पैसे तुमच्या हातातून निसटून खाली पडले तर ते तुमच्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीसाठी शुभ मानले जाते. याचा अर्थ तुमचे अडकलेले पैसे लवकरच मिळणार आहेत.

सकाळी पैसे सापडणे -जर तुम्ही फिरायला जात असाल आणि सकाळी तुम्हाला वाटेत पैसे पडलेले दिसले तर ते शुभ चिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की तुमची प्रगती लवकरच होणार आहे. हे पैसे शक्यतो खर्च करणे टाळा. त्यांना नशीब मानून ते तुमच्या पर्समध्ये ठेवा.

पैशांनी भरलेली पर्स सापडणे -जर तुम्हाला सकाळी पैशांनी भरलेली पर्स मिळाली तर याचा अर्थ देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे. तुम्ही कोणतेही काम कराल, तुम्हाला यश आणि नफा मिळेल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष