शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Shravan 2025: श्रावणातल्या मंगळवारी आणि शुक्रवारी आठवणीने म्हणा 'हे' सिद्धमंत्र; होईल लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 07:05 IST

Shravan 2025: श्रावणातला मंगळवार मंगळागौरीला आणि शुक्रवार जिवतीला अर्पण केला आहे, अशावेळी देवीच्या पूजेत पुढील सिद्धीमंत्र आवर्जून म्हणावेत.

श्रावणातल्या मंगळवारी (Shravan Mangalvar 2025) मंगळागौरीची (Mangalagauri 2025) तर शुक्रवारी जिवतीची (Jivati Puja 2025) पूजा केली जाते. ही दोन्ही देवीची रूपं आहेत. म्हणून या देवतांची पूजा ही शक्तिपूजाच मानली जाते. आपल्या आयुष्यात असेलेले दुःख, दैन्य दूर व्हावे म्हणून पुढील प्रभावी मंत्रांचे मनोभावे उच्चारण करावे असे सांगितले जाते!

Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

सप्तशतीतील प्रत्येक मंत्रच विलक्षण प्रभावी आहे. योग्य पद्धतीने त्याचा जप केल्यास चांगली फलप्राप्ती होते, असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. त्या सातशे श्लोकांपैकी काही श्लोकांचा, मंत्रांचा विशेष कार्यासाठी उपयोग केला जातो. गीताप्रेस गोरखपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या ग्रंथातून साभार!प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे-

संकट नाशासाठी-शरणागतदीनार्तपरित्राणपरायणेसर्वस्यार्तिहरे देवी नारायणी नमोऽस्तुते।

भयनाशासाठी-सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तीसमन्विते,भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते।

रोगनाशासाठी-रोगानशेषानपहंसि तुष्टा, रुष्टा तु काान् सकलानभीष्ठान् त्वामाश्रितानां न विपन्नराणां, त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति।

आरोग्य व सौभाग्य प्राप्तीसाठी-देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम्रूपम् देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।

उत्तम पत्नीच्या प्राप्तीसाठी-पत्नी मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम्तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम्

उत्तम पतीच्या प्राप्तीसाठी-पतिं मनोरमं देहि मनोवृत्तानुसारिणम्तारिणं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम्

Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!

बाधा शांतीसाठी-सर्वबादाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि,एकमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम्

दारिद्रय व दु:ख नाशासाठी-दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो, स्वस्थै: स्मृता मतिमतीव शुभां ददासि,दारिद्रयदु:खभयहारिणी का त्वदन्या, सर्वेपकारकरणाय सदाऽऽद्र्रचित्ता।

सर्व प्रकारच्या कल्याणासाठी-सर्वमंगलमांगल्ये शिवेसर्वार्थसाधिके,शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽऽस्तुते।

बाधा मुक्ती व धनपुत्रादिसाठी-सर्वाबाधाविनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वित:मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय:।

अशा प्रकारे अखिल मानव जातील केवळ वरदान असलेल्या या ग्रंथात अनेक प्रभावी मंत्र आहेत. हे मंत्र नुसते जपले तरी त्यांचा अनुभव येतो. तथापि, यांचा पल्लव किंवा संपुटासारका उपयोग केल्यास लवकर फलप्राप्ती होते. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण