शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

Shani Guru Position 2023 : 30 वर्षांनंतर होळीच्या दिवशी होतोय दुर्लभ संयोग, शनि-गुरु निर्माण करणार खास योग; पडेल पैशाचा पाऊस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 18:33 IST

ग्रहांची ही शुभ आणि अद्भुत स्थिती दुर्लभ योग तयार करत आहे. याचा सर्व राशींवर मोठा परिणाम होईल...

दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी होळी खेळली जाते. यावर्षी 7 मार्चला होलिका दहन केले जाईल आणि 8 मार्चला होळी खेळली जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार या दोन्ही दिवशी ग्रहांची स्थिती विशेष असेल, यामुळे अद्भुत संयोग निर्माण होईल.

शनि-सूर्य आणि बुध बनवणार त्रिग्रही योग -यावेळी शनिच्या कुंभ राशीत शनि-सूर्य आणि बुध यांची युती होत आहे. या 3 ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही योग बनत आहे. असा योग तब्बल 30 वर्षांनंतर बनत आहे. यापूर्वी 1993 मध्ये होलिका दहनाच्यादिवशीच हे तिन्ही ग्रह कुंभ राशीत होते. याशिवाय गुरु देखील स्‍वराशीत अर्थात मीन राशीत आहेत. असे 12 वर्षांनंतर होत आहे. यापूर्वी होळीच्या वेळीच 2011 मध्ये गुरु मीन राशीत होते. अशा प्रकारे ग्रहांची ही शुभ आणि अद्भुत स्थिती दुर्लभ योग तयार करत आहे. याचा सर्व राशींवर मोठा परिणाम होईल.

याशिवाय कुंभ राशीत सूर्य आणि बुध यांची युती बुधादित्‍य राजयोग तयार करत आहे. ज्‍योतिष शास्त्रात बुधादित्‍य राजयोग अत्यंत शुभ मानला गेला आहे. यावेळी हा योग वृषभ, शुक्र आणि कुंभ राशीला शुभ फळ देईल.

शुक्राचाही मोठा प्रभाव असेल -एवढेच नाही, तर धन-विलास आणि प्रेम-रोमान्स दाता शुक्र ग्रहही सध्या मीन राशीत आहेत. गुरु भाग्‍य वृद्धि करवणारा ग्रह आहे. हे दोन्ही शुभ ग्रह आपल्या उच्‍च राशीतत असल्याने लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी आणि प्रेम वाढवतील. शुक्राचे मीन राशीत असणे आणि गुरुसोबत युती करणए प्रामुख्याने वृषभ आणि तुळ राशीच्या लोकांना शुभ फळ देईल. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष