शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Sade Sati Mantra: साडेसातीवाल्यांनी अंघोळ करताना म्हणा 'हा' पावरफुल मंत्र; शनी पीडा कमी होणारच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 07:00 IST

Sade Sati Mantra: साडे साती या शब्दानेच अनेकांची गाळण उडते, अशा साडेसातीच्या काळात शनी पीडा कमी व्हावी म्हणून दिलेला उपाय आवर्जून करा!

>> सचिन मधुकर परांजपे (पालघर) 

ज्या राशींना साडेसाती/अडिचकी सुरु आहे अशा राशी म्हणजे मकर, कुंभ आणि मीन (साडेसाती) तर वृश्चिक आणि कर्क (अडिचकी)... जर तुम्हाला तीव्र आर्थिक समस्या जाणवत असतील तर एक अफाट मंत्र देतो. हा मंत्र लक्ष्मीचा आहे. साडेसाती अडिचकी असणाऱ्यांनी दररोज आंघोळ करताना म्हणजे पहिला तांब्या अंगावर घेतल्यापासून किंवा शॉवर सुरु केल्यापासून शेवटपर्यंत या मंत्राचा जप कंटिन्यू करावा. अक्षरशः कोणतेही बंधन नाही...

साडेसाती अडिचकी ज्यांना नाही, अशांनी जप केला तरी हरकत नाही. पण साडेसाती अडिचकी वाल्या मंडळींनी आवर्जून करायचाच.... शनिपीडेने येणाऱ्या आर्थिक समस्यांची तीव्रता खूप कमी होते, कर्जाचे ओझे कमी व्हायला मदत होते, येणी वसूल होतात आणि बरंच काही छान घडतं...

मंत्र :

चतुरंग-बलोपेतां धनधान्य-सुखेश्वरीम् ।अश्वारूढामहं वन्दे राजलक्ष्मीं हिरण्मयीम् ॥

शनि महाराज इतके प्रभावी असतात की विचारुच नका. साडेसाती भरमसाठ नडली असेल, तरी हा सोपा मंत्र पाठ करुन आठवणीने म्हणायची साधी बुध्दीही होत नाही. जे लोक मनापासून याचे पठण करतात त्यांचे खरोखरीच कल्याण होते. सकाळी बाथरुममधे पाऊल टाकताक्षणी आता आपल्याला जप करायचा आहे हे स्मरणात ठेवा...

टॅग्स :Astrologyफलज्योतिष