शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 18:44 IST

Pitru Paksha 2025: ज्यांना गणेशोत्सवात सुतक, सोहेर आले, ते पितृपक्षाच्या संकष्टीला करतात गणेशस्थापना; त्याची पूजापद्धती, नैवेद्य, विसर्जन याबाबत सविस्तर जाणून घ्या. 

गणेशोत्सव हा आनंदसोहळा आहे. अनेकांच्या घरी दीड, पाच, सात, दहा दिवसांसाठी गणपतीचे पूजन केले जाते आणि ठरलेल्या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जनही केले जाते. परंतु सोहेर-सुतकाचे प्रसंग सांगून ओढावत नाहीत. आजही आपण त्यासंबंधीत शास्त्र पाळतो आणि तेवढे दिवस देवपूजा टाळतो. परंतु आपणहून गणपती बाप्पाला आपल्या घरी बोलावले असताना, सोहेरसुतकाचा प्रसंग आला, तर विसर्जन कसे आणि कधी करावे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. याबाबत 'शास्त्र असे सांगते' या ग्रंथात माहिती दिली आहे, ती आपण गणेशोत्सवात जाणून घेतलीत. त्याबरोबरच आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती वाचनात आली ती साखर चौथीच्या गणपतीची!

आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

 नाव ऐकताच कुतूहल वाटतं ना? अनंत चतुर्थीनंतर येणाऱ्या संकष्टीला साखर चौथ म्हणतात. म्हणजेच १० सप्टेंबर २०२५ रोजी येणारी पितृपक्षातीलसंकष्ट चतुर्थी(Pitru Paksha Sankashti Chaturthi 2025) ही साखर चौथ म्हणून ओळखली जाईल. 

याच दिवशी बसवले जाणारे गणपती म्हणजे साखर चौथीचे गणपती! हो! ज्यांना काही अडी-अडचणीमुळे गणेशोत्सवात गणपती आणणे शक्य झाले नाही ते लोक या चतुर्थीला गणेश मूर्ती घरी आणून तिची स्थापना करतात. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा

>> साखर चौथेचे गणपती दीड, पाच, अकरा किंवा एकवीस दिवस बसवले जातात.>> विशेष म्हणजे या गणपतींची आरती चंद्रदर्शनानंतरच केली जाते. >> जे लोकांना भाद्रपदात गणेशोत्सवात गणपती बसवता येत नाहीत मूर्तिकाराना वेळ मिळत नाही किव्हा ज्यांच्या घरी सोयर-सुतक असतं किंवा नवस पूर्ण करणारे त्यांच्या घरी हे बाप्पा बसवले जातात. >> आरती परातीत केली जाते आणि नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक अर्पण केले जातात.>> पण खासियत अशी की या दिवशी मोदक गूळ-खोबर्‍याचे नसून खोबरं आणि साखर घालून केले जातात. हाच खरा साखर चौथीचा प्रसाद.

टीप : सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षSankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणganpatiगणपती 2025