लॉक डाऊन काळात अनेक व्यवसाय सुरू झाले तर अनेक बंद पडले. तरीदेखील परिस्थितीसमोर न झुकता मनुष्याने फिनिक्स पक्षासारखी वेळोवेळी राखेतून भरारी घेतली. काही डाव यशस्वी झाले तर काही फसले. परंतु हार न मानता प्रयत्न करत राहणे, हेच तर यशाचे मुख्य सूत्र आहे. त् ...