आपल्या भारतीय संस्कृतीत शास्त्राकारांनी इतकी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे, की जगात इतरत्र अशी व्यवस्था कोठेही नाही. बोटांचे बाबतीतसुद्धा त्यांनी सांगितले आहे. ...
ज्याप्रमाणे आपण डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून ते सांगतात ती पथ्ये पाळतो, त्याचप्रमाणे आपल्या ऋषी मुनींवर श्रद्धा ठेवून वैद्यकीय उपचारांना उपासनेची जोड दिली, तर निरोगी आणि दीर्घायुष्य जगता येईल. ...
Ashadhi Ekadashi 2021 : हा महिना अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. पांडुरंगाच्या भक्तीचा महापूर या मासातील शुद्ध एकादशीस म्हणजे आषाढी एकादशीस येतो. त्यानंतर चारच दिवसांनी येणारी गुरुपौर्णिमा ही `ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था' असा जयजयकार करणारी आहे. ...