Narad Jayanti 2022 : मालिका, सिनेमांमधून महर्षी नारदांची विनोदी आणि चुकीची प्रतिमा रेखाटली गेली आहे. वास्तविक तसे नसून या व्यक्तिमत्त्वाचे अनेक गुण घेण्यासारखे आहेत, कोणते ते बघा. ...
Pushtipati Vinayak Jayanti 2022: पुष्टिपती विनायकाच्या कृपेमुळे शनिदेवाच्या दृष्टीतील विनाशाचा शाप निष्प्रभ झाला. यासह अन्य काही कथा पुराणात या गणेश अवताराबाबत आढळून येतात. जाणून घ्या... ...
रोज आरतीग्रहण करणाऱ्या व्यक्तीचे मुख व नेत्र तेज:पुंज तर होतातच शिवाय कालांतराने त्याच्या हातातून वाहणाऱ्या वैश्विक लहरीदेखील अधिकाधिक प्रभावी होत जातात. ...
Kurma Jayanti 2022 : १५ मे रोजी कूर्म जयंती आहे. भगवान विष्णू यांनी समुद्र मंथनाच्या वेळी पृथ्वीचा भार आपल्या पाठीवर पेलून धरण्यासाठी कूर्म अर्थात कासवाचा अवतार घेतला. त्यासाठी भगवान विष्णूंची ही मानस पूजा. ...
Lunar Eclipse 2022: धर्म आणि ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्ही अशुभ मानले गेले असले तरी या दिवशी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा वरदहस्त लाभतो. ...