लाईव्ह न्यूज :

Lokmat Bhakti (Marathi News)

खास आपल्यासाठी
पायरी आणि मूर्ती दोन्ही दगडाच्या, पण एकीला मान दुसरीच्या वाट्याला अपमान का? वाचा! - Marathi News | Steps and idols are both made of stone, but what is the big difference between them? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पायरी आणि मूर्ती दोन्ही दगडाच्या, पण एकीला मान दुसरीच्या वाट्याला अपमान का? वाचा!

नुसती सहनशक्ती अंगात असून चालत नाही, तिचा योग्य ठिकाणी वापर झाला तरच आपण मानाचे धनी होतो अन्यथा अपमान वाट्याला येतो! ...

तणाव आणि वाद टाळायचे तर आधी 'या' गोष्टी टाळा! : आचार्य चाणक्य - Marathi News | If you want to avoid stress and arguments, avoid 'these' things first! : Acharya Chanakya | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तणाव आणि वाद टाळायचे तर आधी 'या' गोष्टी टाळा! : आचार्य चाणक्य

दररोजचा ताण हा मानसिक आजाराचे कारण बनत चालला आहे. मन शांत नसेल तर दैनंदिन काम, वैयक्तिक आयुष्याशी निगडित समस्या निर्माण होतात अकारण वादाला तोंड फुटते.  ...

Mangal Rashi Parivartan 2022 April: मंगळाचा कुंभ प्रवेश: कोणत्या राशीच्या व्यक्तींना मंगलमय काळ अन् कुणी सावधगिरी बाळगावी? जाणून घ्या - Marathi News | mangal gochar 2022 by may 17 the lives of these 3 zodiac signs will be disturbed honor and reputation will be hurt astrology | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळाचा कुंभ प्रवेश: कोणत्या राशीच्या व्यक्तींना मंगलमय काळ अन् कुणी सावधगिरी बाळगावी? जाणून घ्या

मंगळ या ग्रहानं कुंभ राशीत गोचर केलं आहे. या राशीत मंगळ १७ मे पर्यंत विराजमान असणार आहे. मंगळाला सर्व ग्रहांचा सेनापती म्हणतात. ...

Vastu Tips for Evening: तिन्हीसांजेला ‘ही’ कामे टाळा; अन्यथा येतील अडचणी, समस्या! नेमके काय करु नये? जाणून घ्या - Marathi News | vastu tips never do these work in evening at home not good for job career and money as per vastu shastra | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तिन्हीसांजेला ‘ही’ कामे टाळा; अन्यथा येतील अडचणी, समस्या! नेमके काय करु नये? जाणून घ्या

तिन्हीसांज लक्ष्मी देवीच्या आगमनाची वेळ असल्याची मान्यता आहे. या कालावधीत काही गोष्टी करू नये, असे सांगितले जाते. नेमके काय करू नये? जाणून घ्या... ...

मंगळ-गुरु कुंभेत युती: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना चांगले दिवस; नोकरी, करिअरमध्ये उत्तम लाभ - Marathi News | mars and jupiter conjunction 2022 these 8 zodiac signs get benefits in career and job of mangal guru yuti in kumbha rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ-गुरु कुंभेत युती: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना चांगले दिवस; नोकरी, करिअरमध्ये उत्तम लाभ

शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत मंगळ आणि गुरुची युती नेमक्या कोणत्या राशींना अच्छे दिन असणारी ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Hanuman Jayanti 2022 : चिरंजीवी हनुमान राहतात कुठे? पुराणात सापडतो त्या ठिकाणांचा उल्लेख! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: Where does Chiranjeevi Hanuman live? Mention of places found in Puranas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : चिरंजीवी हनुमान राहतात कुठे? पुराणात सापडतो त्या ठिकाणांचा उल्लेख!

Hanuman Jayanti 2022: हनुमंताला अमरत्व मिळाले. सप्त चिरंजीवांमध्ये स्थान मिळाले. मग त्यांचे दर्शन कुठे घडू शकते? तर.... ...

Rahu Ketu Gochar 2022 :१२ एप्रिल रोजी राहू केतुचे स्थलांतर झाल्यामुळे 'पाच' राशींची सर्वार्थाने भरभराट होणार हे नक्की! - Marathi News | Rahu Ketu Gochar 2022: Due to the migration of Rahu Ketu on 21st April, the 'Five' zodiac will definitely prosper! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Rahu Ketu Gochar 2022 :१२ एप्रिल रोजी राहू केतुचे स्थलांतर झाल्यामुळे 'पाच' राशींची सर्वार्थाने भरभराट होणार हे नक्की!

Rahu Ketu Gochar 2022 :ज्योतिष शास्त्रानुसार अवकाशातील ग्रहांचा आपल्या दैनंदिन तसेच भविष्यातील घटनांवर दीर्घकाळ प्रभाव होत असतो. प्रत्येक ग्रहाचे वैशिष्ट्य वेगवेगळे असते. तसेच त्याचा राशींवर होणारा परिणाम प्रतिकूल आहे की अनुकूल ते दाखवतो. राहू-केतू ग ...

Kamada Ekadashi 2022: कर्जमुक्तीसाठी कामदा एकादशीला करा 'हे' उपाय, व्यवसायातही होईल वाढ! - Marathi News | Kamada Ekadashi 2022: Do 'This' Remedy on Kamada Ekadashi for Debt Relief, Business Will Grow! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kamada Ekadashi 2022: कर्जमुक्तीसाठी कामदा एकादशीला करा 'हे' उपाय, व्यवसायातही होईल वाढ!

Kamada Ekadashi 2022: अविवाहितांसाठीदेखील हे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यामुळे इप्सित मनोकामनापूर्तीसाठी विष्णूंची पूजा, उपासना करावी आणि कर्जमुक्तीसाठी पुढील उपाय करावेत.  ...

Kamada Ekadashi 2022: आज हिंदू नवं वर्षातील पहिली एकादशी; वर्षभरातील समस्त एकादशींचे महत्त्व थोडक्यात जाणून घ्या! - Marathi News | Kamada Ekadashi 2022: Today is the first Ekadashi of the hindu new year; Briefly understand the importance of all Ekadashis throughout the year! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kamada Ekadashi 2022: आज हिंदू नवं वर्षातील पहिली एकादशी; वर्षभरातील समस्त एकादशींचे महत्त्व थोडक्यात जाणून घ्या!

Kamada Ekadashi 2022: वर्षभरातील प्रत्येक एकादशीला महत्त्व आहे. ते महत्त्व काय आहे, हे जाणून घेऊया. ...