Vrat And Festivals May 2022: एप्रिलप्रमाणे मे महिन्यातही सण-उत्सवांची रेलचेल आहे. नेमके कोणते सण-उत्सव या महिन्यात साजरे केले जाणार आहेत? पाहा, डिटेल्स... ...
Vastu Tips: कौटुंबिक सुखासाठी येथे वास्तुशास्त्रज्ञांनी काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे कौटुंबिक जीवन सुखी होईल. या सोप्या उपायांचा अवलंब करून तुमची वास्तू आनंदात ठेवण्यासाठी जरूर प्रयत्न करा. ...
जन्मतारीख, नावाचे पहिले अक्षर आणि राशिचक्र यावरून जसे भविष्य वर्तवले जाते, त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्या वारी आणि कोणत्या प्रहरात झाला यावरून त्याच्या स्वभावाबद्दल आणि भविष्याबद्दल ठोकताळे मांडता येतात. ...
Chaitra Amavasya 2022 : सर्वसामान्यपणे लोकांना आज हे व्रत आणि व्रताची संकल्पना माहीत नाही. परंतु अग्निपूजेचे अगणित फायदे लक्षात घेतले, तर आपणही या व्रताचा आरंभ नक्कीच करू शकू. ...