Lokmat Bhakti (Marathi News) Ashwin Vinayak Chaturthi September 2025 Date: नवरात्रीत येणाऱ्या विनायक चतुर्थीचे महात्म्य अनन्य साधारण असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या... ...
Shardiya Navratri 2025: नवरात्रीत शेकडो घरांमध्ये अखंड दिवा लावला जातो. पण अनावधानाने अचानक हा दिवा विझला तर? नेमके काय करावे? जाणून घ्या... ...
Navratri 2025: देवीला पारिजाताची फुले अत्यंत प्रिय आहेत, नवरात्रीतल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी ही फुले देवीला वाहिल्याने होणारे लाभ जाणून घ्या. ...
Navratri 2025: नवरात्रीत देवीच्या रूपाची, गुणाची उपासना करून तिचे गुण अंगिकारण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी ही मानसपूजा. ...
Navratri 2025: नवरात्रीत उपासनेचा एक भाग म्हणून काही जण अनवाणी अर्थात चप्पल न घालता चालतात, याला श्रद्धा म्हणावी की त्यामागे कारण असेल आणखी काही? ...
Navratri 2025: ‘जगदंब उदयोऽस्तु’ असे मुक्तकंठाने म्हणूया. सर्व विश्वाची आई असलेल्या मायभवानीला भक्तिभावे वंदन करूया, तिच्या चरणी नतमस्तक होऊया. ...
Navratri 2025: नवरात्रीत देवी उपासक विविध पद्धतीने देवीची उपासना करतात, त्याचाच एक भाग म्हणून या ग्रंथांचे पठण का केले जाते तेही जाणून घ्या. ...
Navratri 2025: अगदी प्राचीन काळापासून नवरात्रात विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे. नवरात्र कालावधीत काही गोष्टी अजिबात करू नये, असे सांगितले जाते. ...
Navratri 2025: नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपाची आपण मानसपूजा करणार आहोत, आज पहिलं स्मरण देवी शैलपुत्रीचं! ...
नऊ दिवस चालणारा देवीचा उत्सव, आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस चालतो. त्यास शारदीय नवरात्र असे म्हणतात. ...