Women's Day 2025: आज जागतिक महिला दिन आहे, त्यानिमित्त महिलांनी पुरुषांशी बरोबरी करण्यात वेळ न घालवता त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कशा ते जाणून घेतले पाहिजे! ...
Women's Day 2025: आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाल्याने त्यांचे कर्तृत्त्व आणखी बहारदार होत आहे. तरीसुद्धा स्वभावगुण पाहता काही राशीच्या मुलींमध्ये उपजतच असते लीडरशिप कॉलीटी. त्या राशी कोणत्या ते पाहू. ...
Holi 2025 Astrology: सन २०२५ मध्ये साजऱ्या होणाऱ्या होळी सणावेळी अद्भूत योग जुळून येत असून, काही राशींना हा काळ सुख-समृद्धी, भरभराट, सकारात्मक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया... ...
Holi 2025: होळी, धुलिवंदनाला नवग्रहांचा प्रिय रंग वापरणे तसेच राशीनुसार रंगांची निवड करणे अनुकूल, सकारात्मक आणि दिलासादायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...
Astro Tips: मार्चमध्ये अनेक मोठ्या ग्रहांचे होणारे स्थलांतर मनुष्य जीवनावर चांगले वाईट परिणाम करणार आहे, अशा स्थितीत टिकाव लागण्यासाठी उपाय जाणून घ्या! ...
Nostradamus' prediction zodiac signs: नास्त्रेदामस या प्रसिद्ध भविष्यवेत्त्याने आतापर्यंत केलेल्या बहुतांश भविष्यवाण्या खऱ्या ठरत आल्या आहेत. ब्रिटनला नवा राजा मिळाला आहे, दोन मोठी युद्धेही लढली गेली आहेत. ...