Nrisinha Navratri 2024: आजपासून नृसिंह नवरात्र सुरु झाली आहे, या कालावधीत नृसिंह स्तोत्र म्हणावे असे शास्त्र सांगते. या स्तोत्र निर्मितीमागील रोचक कथा जाणून घ्या. ...
Narsimha Navratri 2024: नृसिंहाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते. ...
Astrology Tips: आयुष्यात सुख-दुःखाचा फेरा सुरु असतो. सुख हवेहवेसे वाटते आणि दुःखाची झळ सोसवत नाही. पण सुख असो वा दुःख फार काळ टिकत नाही. हे लक्षात न घेता आपण अकारण संकटांचा बाऊ करतो. अशा वेळी खचून न जाता आगामी शुभ संकेत कसे ओळखायचे ते पाहू. ...
Vinayak Chaturthi 2024: आज विनायकी चतुर्थी आहे आणि शनिवार आहे; ज्याप्रमाणे शनी तसेच हनुमान चालीसा स्तोत्र प्रभावी आहे तशीच गणेश चालीसा प्रासादिक आहे. ...